Goa: ऑनलाईन शिक्षणात सुधारणा होणार

Goa: मंत्री गोविंद गावडे, नेटवर्कसाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Goa: ऑनलाईन शिक्षणात सुधारणा होणार
Govind Gawade,GoaGomantak photo

खांडोळा : कोविडमुळे (Covid19) जगात सर्वच ठिकाणी व्यवहार ठप्प झाले. त्यातून शिक्षण Educaiton क्षेत्रही सुटले नाही. आता शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. काही ठिकाणी नेटवर्कमधील अडथळ्यामुळे शिक्षण घेता येत नाही. अशा ठिकाणी मोबाईल मनोरे उभारण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच अखंडित ऑनलाईन Online शिक्षण सुरू होईल, ग्रामीण भागातसुद्धा नेटची समस्या निकाल निघेल, अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी माशेल येथे दिली.

Govind Gawade,Goa
Goa SSC Result : गुळेली विद्यालयाचा 100 टक्के निकाल
Govind Gawade,Goa
Goa: शांतादुर्गाच्या 'विद्यावर्धन' स्मरणिकेचे सभापतींच्या हस्ते प्रकाशन

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com