गोवा विज्ञान केंद्रात १७ रोजी कार्यशाळा 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

मुलांना शक्ती आणि गतीबदल वैज्ञानिक माहिती व्हावी, म्हणून गोवा विज्ञान केंद्रातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ऑनलाइन पद्धतीने १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजता घेण्यात येणार आहे.

पणजी : मुलांना शक्ती आणि गतीबदल वैज्ञानिक माहिती व्हावी, म्हणून गोवा विज्ञान केंद्रातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ऑनलाइन पद्धतीने १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजता घेण्यात येणार आहे.

ही कार्यशाळा ५वी ते १०वीच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत भाग घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी त्यांचे नाव नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी शुल्क केवळ १०० रुपये असणार आहे. नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/Q2UQWSBkGmazt1neA या लिंकचा वापर करण्यासाठीचे आवाहन करण्यात आले आहे.
 

संबंधित बातम्या