रुमडामळ पंचायतक्षेत्रात उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याची समस्या

सांडपाणी रस्त्याच्या (Road) कडेला साचते व त्यातून दुर्गंधी पसरते, असे तेथील रहिवाशांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
Sewage problem in Margao 

Sewage problem in Margao 

Dainik Gomantak 

मडगाव: मडगाव (Margao) जवळच्या रुमडामळ पंचायतक्षेत्रात बहुमजली इमारतींतून उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे (Sewage) परिसरातील रहिवाशांना आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक पंचायत, पोलिस चौकी तसेच आरोग्य अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Sewage problem in Margao&nbsp;</p></div>
गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनच्या निवेदनाची पियुष गोयल यांनी घेतली दखल

सदर प्रकार स्थानिक पंचायत कार्यालयाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ‘ईडब्ल्यूएस’ घराच्या (House) जागी सदर बहुमजली इमारत बांधून त्यांत अनेक सदनिका तयार केल्या आहेत व त्या भाड्याने दिल्या आहेत. त्यातून ही समस्या निर्माण झालेली आहे. सदर इमारतीस मलनिस्सारण जोडणी नसल्याने सांडपाण्यासाठी पुरेशी जागा राहिलेली नाही. ते रस्त्याच्या (Road) कडेला साचलेले आहे व त्यातून दुर्गंधी पसरली आहे, असे तेथील रहिवाशांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com