अडीच वर्षांपासून रखडलेल्या वॉकवेची पणजी महानगरपालीकेकडून सफाई

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

कंत्राटदार गेली अडीच वर्षांपासून अर्धवट स्थितीत काम सोडून गेल्याने बंद पडलेल्या मांडवी किनाऱ्यावरील वॉकवेची महापालिकेने आज  सफाई केली.

पणजी: कंत्राटदार गेली अडीच वर्षांपासून अर्धवट स्थितीत काम सोडून गेल्याने बंद पडलेल्या मांडवी किनाऱ्यावरील वॉकवेची महापालिकेने आज  सफाई केली. कला अकादमी ते यूथ हॉस्टेल असा वॉकवे केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत उभारण्यात येत होता. या वॉकवेचे काम आता गोवा राज्य साधन सुविधा विकास महामडळ की इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड करणार हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यामुळे वॉकवेचे काम अपूर्णच राहिले आहे.

आणखी वाचा:

‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम आता शहरांत -

बंगळुरू बलात्कारप्रकरणातील संशयित गोवा सीआयडी क्राईम ब्रँचच्या ताब्यात -

संबंधित बातम्या