आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच काणकोणातून पंढरपूर वारीचे आयोजन

पाळोळेतील श्री भूमिपुरुष मंदिरातून सभापती रमेश तवडकर, जनार्दन भंडारी, सिमरन रिबेलो यांच्या उपस्थितीत या वारीचा प्रारंभ झाला.
Goa Pandharpur Wari
Goa Pandharpur WariDainik Gomantak

पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी.

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.

Goa Pandharpur Wari
शेती लागवडीकडे लक्ष द्या : डाॅ. शेट्ये

पण आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच काणकोण येथून पंढरपूर वारी निघाली. पाळोळेतील श्री भूमिपुरुष मंदिरातून सभापती रमेश तवडकर, जनार्दन भंडारी, सिमरन रिबेलो यांच्या उपस्थितीत या वारीचा प्रारंभ झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com