पणजीचे महापौर उदय मडकईकर यांना कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

कोरोनाची लक्षणे जाणवायला लागल्यावर त्यांनी चाचणी करून घेण्याचे ठरवले. यात त्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.  

पणजी- महापौर उदय मडकईकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवायला लागल्यावर त्यांनी चाचणी करून घेण्याचे ठरवले. यात त्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.  
 मडकईकर सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. वैद्यकीय सल्ला घेऊन ते घरीच उपचार घेत आहेत. सध्या रूग्णालयात जाण्यासारखी परिस्थिती नसल्याने त्यांनी घरीच उपचार घेणे पसंत केले आहे.   

संबंधित बातम्या