Goa Ganeshotsav: पोलीसांची 'बाप्‍पाला' सलामी

Panjim Police Station
Panjim Police Station Sandip Desai
Published on
Sandip Desai

पणजी पोलिस ठाण्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

Sandip Desai

आज पणजी पोलिस ठाण्यातील गणरायाला निरोप देण्यात आला.

Sandip Desai

यावेळी सर्व पोलिस कर्मचारी आनंदात गणरायाला निरोप देण्यासाठी एकत्र जमले होते

Sandip Desai

भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली.

Sandip Desai

यावेळी पोलिसांनी बाप्पाला सलामी दिली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com