Coastal Clean-up Day: गोव्यात सागरी किनारे स्वच्छता अभियानाला भरघोस प्रतिसाद

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्यपाल श्रीधन पिल्लई आणि इतर मंत्र्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

मिरामार बीच येथे आयोजित स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला.

Dainik Gomantak

गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी देखील मिरामार येथे उपस्थित लावून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

Dainik Gomantak

धेंपे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी आज मिरामार समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवली.

Dainik Gomantak

धेंपे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक

CM Pramod Sawant
Narcotics Seized: गोव्यात तीन ठिकाणी छापेमारी; 16 लाखांचे ड्रग्ज जप्त
Dainik Gomantak

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कळंगुट येथे नागरिकांसोबत समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता केली.

Dainik Gomantak

यावेळी नागरिकांना स्वत:हून या मोहिमेत सहभाग घेत स्वच्छता केली.

Dainik Gomantak

मिरामार बीचवर केलेली भव्य मानवी साखळी

Dainik Gomantak

किनारे स्वच्छतेसाठी सहभागी झालेले स्वयंसेवक आणि राज्यपाल श्रीधरन पिल्लई

गोवा सीमेन असोसिएशन ऑफ इंडियाने भारतीय तटरक्षक दल गोवा आणि विविध संघटनांच्या सोबतीने आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप दिनानिमित्त मिरामार बीच पणजी येथे समुद्रकिनारा स्वच्छतेत सहभाग घेतला.

Dainik Gomantak

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्यपाल श्रीधरन पिल्लई, पणजीचे आमदार बाबूश मन्सोरेत यांनी समुद्र किनारी मानवी साखळी करून किनारे स्वच्छतेची प्रार्थना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com