राज्यातील कोविड योद्ध्यांशी 'PM Modi' साधणार संवाद
PM ModiDainik Gomantak

राज्यातील कोविड योद्ध्यांशी 'PM Modi' साधणार संवाद

१८ सप्टेंबर रोजी व्हर्चुअल पध्दतीने होणार संवाद

Goa: १८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे गोव्यातील कोविड वॉरीअर्स (Covide Warriors) अर्थात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांसाह कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेल्या निवडक लोकांशी व्हर्चुअल पध्दतीने संवाद साधणार आहेत (Virtual dialog). त्यासाठी आरोग्य खाते एक नियोजनबध्द कार्यक्रम तयार करत आहे. आज आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Health minister Vishwajit Rane) यांनी याबाबत बैठक घेतली. अर्थखात्याचे प्रधान सविच पुनीत गोयल, आरोग्य सचिव रवी धवन, आयटी संचालक अंकिता आनंद, आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी काही नावे निश्‍चित करण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत (CM Dr Pramod Sawant) चर्चा करुन पुढील कार्यक्रम तयार होणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

PM Modi
Vaccination: आठ दिवसात होणार १ लाख ७० हजार लसीकरण

कोरोना अहवाल:

आज २ बळी, ८८ नवे कोरोना बाधीत

आजच्या कोरोना चाचण्या -३,६१७

नवे कोरोना बाधित - ८८

बरे झालेले कोरोन बाधीत - १०३

सक्रिय कोरोना बाधीत - ७००

कोरोना बळी - २

आत्तापर्यंतचे कोरोना बळी ३,२८९

PM Modi
Goa Politics: त्या १० आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

लसीकरण अहवाल:

लसीकरण झाले १६,७३,५४३

आजचे लसीकरण - १०,४४१

आत्तापर्यंतचा पहिला डोस - ११,६८,९०२

आत्तापर्यंतचे दोन्ही डोस - ५,०४,५४३

राज्याकडे शिल्लक डोस - ६,८४,१००

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com