कोलवाळ कारागृहाच्या सुरक्षारक्षकाला ड्रग्सचा पुरवठा करणारा पोलिसांच्या ताब्यात

कारागृहाचा सुरक्षारक्षक सूरज गावडे याला जेलमध्ये ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या योगेश पागी (34, आगोंदा-काणकोण) याला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
Colvale Jail
Colvale JailDainik Gomantak

कोलवाळ कारागृहात नेहमी अनेक घटना घडत असतात. याआधी कोलवाळ कारागृहात अमली पदार्थ पुरवल्याची घटना घडली होती. आताही अशीच घटना घडली आहे.

कारागृहाचा सुरक्षारक्षक सूरज गावडे याला जेलमध्ये ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या योगेश पागी (34, आगोंदा-काणकोण) याला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

Colvale Jail
बंडखोरीमुळे डिचोली पालिका राजकारण वेगळ्या वळणावर

कोलवाळ पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्‍यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघा दुचाकीस्वारांना अटक केली आहे. शुभम सुभाष केणी (28, कासारवर्णे-पेडणे) आणि हर्ष प्रेमानंद आरोंदेकर (20, वळपे-विर्नोडा) अशी त्‍यांची नावे आहेत. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.

तक्रारदार पोलिस हवालदार नरेंद्र नाईक यांच्यासह चौघेजण पोलिस कर्मचारी कोलवाळ पुलाजवळ वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तैनात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com