Goa: फोंड्यात वेलीतून दिसले गणेशाचे रूप

Goa: एका झाडाला वेलींच्या आकारातून चक्क गणेशाची प्रतिकृती
Ponda
PondaDainik Gomantak

Ponda: गणेशोत्सवाची सध्या सगळीकडे धूम सुरू आहे. कोविड महामारीनंतर यंदा प्रथमच गोमंतकीयांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. सगळीकडे कसे गणेशमय वातावरण तयार झाले असून त्यात भर म्हणून की काय, मडकई (Madkai) मतदारसंघातील वाडीवाडा - कुंडई (Kundai) येथे एका झाडाला वेलींच्या आकारातून चक्क गणेशाची प्रतिकृती तयार झाली आहे.

Ponda
Goa Ganesh Festival: आडपईमधील भव्य मिरवणूकीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर

कान, सोंड तसेच गणपतीची इतर ठेवण या वेलींच्या माध्यमातून तयार झाल्याने हा सध्या विषय चर्चेचा ठरला आहे. निसर्गाचाच हा चमत्कार असून वाडीवाडा रस्त्याच्या कडेलाच हा वेलींचा गणेशरूपी अवतार लोकांसाठी सध्या कुतूहल ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com