पेडणे भागांत आज व उद्या वीजपुरवठा खंडित

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

शुक्रवार ता.२0 रोजी तुये ग्रामपंचायत क्षेत्रातील सोणये पालये व  डॉन हायस्कूल परिसरात वीज पुरवठा खंडित राहील.

पेडणे : काही महत्वाच्या दुरुस्तीसाठी गुरवार ता. १९ रोजी पेडण्यात विजपुरवठा खंडीत राहण्याची माहीती विद्युत उपकेंद्राने दिली आहे.

कासारवर्णे ग्रामपंचायत, तळर्ण -  हळर्ण ग्रामपंचायत,चांदेल-हसापुर ग्रामपंचायत क्षेत्रात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विज नसेल, तर  शुक्रवार ता.२0 रोजी तुये ग्रामपंचायत क्षेत्रातील सोणये पालये व  डॉन हायस्कूल परिसरात वीज पुरवठा खंडित राहील.

संबंधित बातम्या