केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गोवा दौऱ्याची तयारी पूर्ण

चार महिन्यांवर आलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) प्रचाराचे रणशिंग फुंकले असून प्रचाराची लगबग सुरू झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गोवा दौऱ्याची तयारी पूर्ण
Union Home Minister Amit ShahDainik Gomantak

चार महिन्यांवर आलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले असून प्रचाराची लगबग सुरू झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून सत्ताधारी भाजपने पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना गोव्यात (Goa) येणार आहेत. या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून एसआयटी, लोकल क्राईम ब्रांच, गोवा पोलीस यांनी बंदोबस्ताची तयारी केली असून अनेक जागा एसआयटीने आपल्या ताब्यात घेतले आहेत. तर या दौर्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे (Sadanand Shet Tanwade) यांनी दिली आहे. दरम्यान फडणवीस यांनी सहकार्यासोबत सभास्थळाची पाहणी केली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असल्यासारखे असल्याचे चे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

Union Home Minister Amit Shah
अमित शहांच्या दौर्‍यामुळे गोव्यातील खड्डे दुरुस्तीला लागला मुहूर्त

कार्यक्रम

दुपारी 1 वाजता धारबांदोडा येथील फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे भूमिपूजन

2 वाजता ते फोंड्याजवळ च्या कुर्टी येथील विद्यापीठाच्या इमारतीचे उद्घाटन करतील.

3 वाजता ताळगाव कम्युनिटी हॉलमध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार.

6 वाजता पक्षाचे विधीमंडळातील आमदार, मंत्री त्यांच्याशी बैठक करतील.

संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी पक्षातील काही नाराज आमदार, मंत्री यांच्याशी ते वन-टू-वन भेटणार करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com