'राष्ट्रपती राम नाथ कोविंद' दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्यात दाखल

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज 2 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आयएनएस हंसा विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
'राष्ट्रपती राम नाथ कोविंद' दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्यात दाखल
President Ram Nath Kovind arrives in Goa on 2 day visitDainik Gomantak

गोवा: भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज 2 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आयएनएस हंसा विमानतळावर त्यांचे आगमन झाले. दरम्यान, राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतरांनी त्यांचे स्वागत केले.

(President Ram Nath Kovind arrives in Goa on 2 day visit)

President Ram Nath Kovind arrives in Goa on 2 day visit
दिगंबर कामतना भाजपमध्‍ये प्रवेश नाहीच : बाबू आजगावकर

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी देखील राष्ट्रपती कोविंद यांचे त्यांच्या ट्वीटर हॅंडेलवरून स्वागत केले. ते म्हणाले, "भारताचे माननीय राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद जी यांचे दाबोलीम विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांचे हार्दिक स्वागत"

राष्ट्रपती कोविंद आपल्या भेटीदरम्यान 15 जून 2022 रोजी दोनापावला येथे नवीन राजभवनाची पायाभरणी करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com