राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल

 President Ramnath Kovind arrives in Goa
President Ramnath Kovind arrives in Goa

पणजी : गोवा मुक्तिदिनाच्या हिरक मोहोत्सवासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोशयारी व मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी राष्ट्रपती रामनात कोविंद यांचे स्वागत केले.

राष्ट्रपती विमानतळावरुन हेलीकॉप्टरने गोवा विद्यापीठा जवळील हेलिपैडवर उतरले. कार मधून त्यांनी दोनापावल येथील राजभवनात ते दाखल झाले. गोवा विद्यापीठ ते राजभवन दरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com