'६० व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकीयांना दिल्या शुभेच्छा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 डिसेंबर 2020

 ६० व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली :  ६० व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या. "गोवा मुक्ति दिनानिमित्त गोव्यातील माझ्या भगिनी व बंधूंना शुभेच्छा. गोव्याच्या मुक्ततेसाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे शौर्य आमच्यासाठी नेहमीच स्मरणार्थ असून, त्याचा आम्हाला नितांत अभिमान आहे. गोव्याच्या अखंड प्रगतीसाठी प्रार्थना", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  गोवा मुक्ती संग्रामाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. 

संबंधित बातम्या