गोमन्तक दिवाळी २०२० अंकाचे प्रकाशन

गोमन्तक दिवाळी २०२० अंकाचे प्रकाशन
Publication of Gomantak Diwali 2020 issue

पणजी :  दरवर्षीप्रमाणे गोमन्तक दिवाळी २०२० अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावर्षी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते गोमन्तक दिवाळी २०२० अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गोमन्तकचे संपादक किशोर शेट मांद्रेकर, व्यवस्थापक सचिन पवार, मुख्य प्रतिनिधी अवित बगळे व इतर उपस्थित होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com