'सोशल डिस्टन्सिंग'च्या नियमांमुळे गोव्यात मतदान केंद्राबाहेर रांगा

Queues outside polling stations in Goa due to social distance rules
Queues outside polling stations in Goa due to social distance rules

पणजी :   गोव्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी आज मतदानास सुरवात झाली आहे. सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतदानाचा वेग संथ आहे. दोन मतदारांत दोन मीटरचे अंतर ठेऊन उभे राहण्याच्या अटीमुळे अनेक ठिकाणी रांगा दिसून येत आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान सुरू होते. दुपारी ४ ते सायंकाळी ५ ही वेळ कोविड रुग्णांनी मतदान करण्यासाठी राखीव आहे. आताच्या घडीला सर्वसाधारणपणे दीड मिनिटांत एक मतदार मतदान करून येत आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com