Goa Police Recruitment: 734 रिक्त पदांसाठी असा करा अर्ज

गोवा पोलिसांनी अधिसूचना जारी केली असून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे गोवा पोलिस खात्यातील या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
Goa Police Recruitment: 734 रिक्त पदांसाठी असा करा अर्ज
Goa Police Recruitment 2021Dainik Gomantak

गोवा पोलिसांनी (Goa Police Recruitment 2021) पोलीस कॉन्स्टेबल (सशस्त्र पोलीस) च्या 734 रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या संदर्भात गोवा पोलिसांनी अधिसूचना जारी केली असून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे गोवा पोलिस खात्यातील या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर आहे.

Goa Police Recruitment 2021
Staff Nurse Recruitment: गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 571 पदांची भरती

या भरतीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी या वेबसाइटवर जाऊन आपण अधिसूचना पाहू शकता आणि गोवा पोलिस खात्याच्या urban.goapolice.gov.in या लिंकवर जावून अर्ज करू शकता. या एकूण रिक्त जागांपैकी 266 जागा अनारक्षित श्रेणीसाठी आहेत. एसटीसाठी 107, ओबीसीसाठी 261 आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी 73 रिक्त जागांची भरती होणार आहे.

Goa Police Recruitment 2021
Goa Recruitment: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती

अर्ज कसा करावा

उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी उघडलेल्या काउंटरवर 8 नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यासहित अर्ज फी जमा करावी लागेल. सामान्य श्रेणीसाठी 200 रुपये. तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि माजी सैनिकांच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com