मेळा वली IIT प्रकरणात सहकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

मेळा वली येथील आंदोलन प्रकरणी रेव्ह्युलेशनरी गोवन्स संघटनेचे प्रमुख मनोज परब आणि त्यांचे सहकारी रोहन कळंगुटकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पणजी: मेळा वली येथील आंदोलन प्रकरणी रेव्ह्युलेशनरी गोवन्स संघटनेचे प्रमुख मनोज परब आणि त्यांचे सहकारी रोहन कळंगुटकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

त्यांनी मेळवलीत पुढील दोन महिने प्रवेश करू नये आणि गुन्हे अन्वेषण विभागामध्ये हजेरी लावावी अशी अट न्यायालयाने घातली आहे. मेळावलीत आय आय टी प्रकल्प विरोधात सध्या आंदोलन सुरू आहे आणि परब यांच्या संघटनेने त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या संघटनेचे सदस्य मेळावलीत जाऊन प्रत्यक्षात आंदोलनात भागही घेत आहेत.

संबंधित बातम्या