तीन वेळा निवडणूक जिंकणारे रुमाल्डो फर्नांडीस पुन्हा विजयी

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत.

न्यायालयात जाऊन न्याय मिळविलेले सलग तीन वेळा निवडणूक जिंकणारे रुमाल्डो फेर्नांडीस आपल्या समर्थका समवेत निवडून आल्यानंतर आनंद व्यक्त करत आहेत. याच प्रभाग मधून या पूर्वी त्यांच्या पत्नीही निवडणूक जिंकल्या होत्या. विरोधकांनी आपला पराभव करण्यासाठी खुप कष्ट घेतले पण मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला. यासाठी सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या