शाळांना आवश्यक आवश्‍यक सुविधा पुरवून शाळा सुरू करा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

शाळेत विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शिक्षकाना नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू कराव्यात विविध भागातून येणारे विद्यार्थी त्यांच्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात जर कोविड बाधित व्यक्ती असल्या तर कोविडचा फैलाव होऊ शकतो

 बोरी: शाळेत विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शिक्षकाना नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू कराव्यात विविध भागातून येणारे विद्यार्थी त्यांच्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात जर कोविड बाधित व्यक्ती असल्या तर कोविडचा फैलाव होऊ शकतो. तसेच पालकांनी आपल्या मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करावे लागेल.

शाळा सुरू केल्याशिवाय शिक्षणाला पर्याय नाही, मात्र विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करण्यासाठी शाळा हेच खरे माध्यम आहे. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून आणि शाळाना आवश्‍यक सुविधा पुरवून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट मत विश्वभर देवारी यांनी व्यक्त केले

संबंधित बातम्या