Goa Swimming Association : जलतरणपटूंसाठी निवड चाचणी 5 ऑगस्टला

गोवा स्विमिंग असोसिएशनने 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 3.30 वाजल्यापासून फोंडा येथील जलतरण तलावात निवड चाचणीचे आयोजन केले आहे.
Goa Swimming Association
Goa Swimming Associationसंग्रहित

सासष्टी : गोवा स्विमिंग असोसिएशनने 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 3.30 वाजल्यापासून फोंडा येथील जलतरण तलावात निवड चाचणीचे आयोजन केले आहे. या चाचणीद्वारे गोवा जलतरण संघातील जलतरणपटूंची दोन राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड केली जाईल.

(Selection test for swimmers on 5th August by Goa Swimming Association)

Goa Swimming Association
Goa Road Accident : पुलांवरील रस्‍ते दुरुस्‍तीस प्राधान्‍य; बहुतांश काम पूर्ण

गुवाहाटी (आसाम) येथे 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान 75 व्या सिनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा होणार आहे. दुसरी स्पर्धा राजकोट, गुजरातमध्ये 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान 36 व्या राष्ट्रीय होणार आहे.

या दोन्ही स्पर्धांमध्ये गोमंतकीय जलतरणपटू भाग घेणार असून त्यांची निवड फोंडा येथील निवड चाचणीतून केली जाईल, असे गोवा स्विमिंग असोसिएशनचे सचिव सुदेश नागवेकर यांनी कळविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com