मडगाव एसजीपीडीए मासळी मार्केट होणार लवकरच सुरू 

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

मडगावातील मासळी बाजार लवकरच सुरू होणार आहे.

मडगाव

मडगाव येथील घाऊक मासळी मार्केट आठवड्यात किंवा जास्तीत जास्त दहा दिवसात सुरू करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाला ( एसजीपीडीए) आदेश.  घाऊक मासळी विक्रेत्यांना प्रवेश देण्यापूर्वी मासळीची फॉर्मेलिन चाचणी अन्न व औषध प्रशासनाने किंवा त्यानी नियुक्त केलेल्या एजन्सीने करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या