शक्ती सिन्हा यांचे निधन

माजी पंतप्रधान एबी वाजपेयी यांचे खासगी सचिव असलेले निवृत्त IAS अधिकारी होते. गोव्यातील नेते आणि शिक्षणतज्ज्ञांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
शक्ती सिन्हा यांचे निधन
Shakti SinhaDainik Gomantak

शक्ती सिन्हा यांचे यांनी आज अखेरचा श्वास घेतला. शक्ती सिन्हा यांचा गोव्याशी दीर्घकाळ संबंध राहिला होता. गोव्यात जवळपास 1985 ते 1992 या काळात त्यांनी विविध पदांवर काम पहिले. शक्ती सिन्हा (Shakti Sinha) हे निवृत्त IAS अधिकारी होते.

माजी नागरी सेवकाने 1980 मध्ये दिवंगत पंतप्रधानांना (Prime Minister) त्यांनी प्रथम ओळखले होते. तसेच 1990 च्या काळात साडेतीन वर्षे विरोधी पक्षनेत्याचे सचिव (Secretary) म्हणून 1996-97 या काळात त्यांनी काम पहिले, तसेच ते 1998 साली त्यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांच्या सोबत जवळून काम केले.

Shakti Sinha
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील या फेमस अभिनेत्याचं निधन

शक्ती सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी (AB Vajpayee) इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिसी रिसर्च अँड इंटरनॅशनल स्टडीज, एमएस युनिव्हर्सिटी, वडोदराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच शक्ती सिन्हा हे भारतीय फाउंडेशनच्या गव्हर्निंग बोर्डचे(Governing Board) ही राहिले होते.

यापूर्वी ते नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या (NMML) संचालक पदी त्यांनी काम केले.

Related Stories

No stories found.