Vasco News : श्री दामोदर उत्सव समिती अध्यक्षपदी गारुडी

२२ ऑगस्ट रोजी होणार सप्ताह : प्रशांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न
विष्णू शिवराम गारुडी
विष्णू शिवराम गारुडीgomantak digital team

वास्को : येथील १२४ वा ‘श्री दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विष्णू शिवराम गारुडी तर सरचिटणीस म्हणून विनायक अर्जुन घोंगे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी हेमंत फडते तर खजिनदार दामू कोचरेकर यांची निवड करण्यात आली. श्री दामोदर मंदिरात २२ ऑगस्ट रोजी भजनी सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष विष्णु गारुडी यांनी दिली.

श्री दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) उत्सव समितीची सर्वसाधारण सभा रविवारी केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. यावेळी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. मावळते अध्यक्ष कृष्णा सोनुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केले. गतवर्षाचा अहवाल सरचिटणीस संतोष खोर्जुवेकर यांनी तर खजिनदार विष्णू गारुडी यांनी गेल्या वर्षाचा जमा खर्च सादर केला.

विष्णू शिवराम गारुडी
Vasco News - वास्को पोलिसांकडून अमली पदार्थ जनजागृती रॅली | Gomantak Tv

याप्रसंगी आमसभेत विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यात परेश जोशी, निळकंठ देसाई, आत्माराम नार्वेकर, रघुनाथ खोब्रेकर, नंदादीप राऊत, विजय नागवेकर, प्रताप गावकर, भरत कोलगांवकर, शैलेश गोवेकर, उमेश साळगावकर, अनंत नाईक, प्रशांत आर.लोटलीकर, प्रकाश गावस,तेजस पंडीत व इतरांनी आपले विचार मांडले.

विष्णू शिवराम गारुडी
Vasco School Ceiling Collpased: वास्कोमध्ये शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी-शिक्षकांमध्ये घबराट

श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीचे सभासदांमध्ये नरेंद्र गुरव, जगदिश दुर्भाटकर, दत्ता नाईक आगापूरकर, जितेंद्र शेट तानावडे, अजित परब, समिर शिरोडकर, राजन नाईक, तुकाराम आर्लेकर, भानुदास नेरुलकर, संतोष शेट्ये, वासू आमोणकर, विश्वजीत भोसले, दामोदर दुर्भाटकर, नियोज देसाई, गोपिचंद्र हळर्णकर, प्रदिप माजरेकर, दामोदर गावस, बाबू गडेकर, उदय फडते, तनिष्क दिवकर, रितीक कामत, आत्माराम शेटकर, आदित्य शेटकर, प्रथमेश तोरस्कर, केशव शेट्ये, मधुकर पेडणेकर, मोहीत सरमलकर, सोहन होळकर, हिरा टक्कर, अनिल शेटगांवकर, यादवेश घोंगे, महेश नाईक, विरेव अमेरकर, राजेंद्र सावंत, दोमोदर कुडाळकर, शंकर प्रभू,नंदा देसाई, कृष्णा शेट्ये,

संदीप चुरी, चंद्रशेखर मडगावकर, प्रभाकर मुळीक, वामन चोडणकर, वासूदेव तिरोडकर,एस .नाईक, मनेष आरोलकर, विनोद किनळेकर, नरेश नाईक, चंद्रकांत मांजरेकर, वासूदेव साळगावकर, लवू नार्वेकर, शंकर मांजरेकर, संतोष नाईक, दिपक घोंगे, बालकृष्ण घोंगे, प्रसाद पडवळकर, रमेश नावेलकर, महेश नाईक, अमित भोसले, रविंद्र पिंगे, सुभाष खुटवाळकर, शिवप्रसाद महाले, प्रसाद सातार्डेकर, बाबू आसोलकर, दत्ता नाईक, अरुण वालावलकर, गजानन देसाई, सतिश.एस, श्रीनिवास रायकर, विश्वभर फडते, प्रतिक नाईक, सुरेंद्र नाईक, प्रज्योत देसाई, सुर्या यशवंत शेट्ये.

विष्णू शिवराम गारुडी
Vasco School Accident: धक्कादायक! त्या मुलांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून..

गजानन शिरोडकर, लक्ष्मण परब, विराज तेजम, त्रिषांक शिरोडकर, शैलेश मोरे, सुदीप धारगळकर, दामोदर मांजरेकर, केशव शेट वेर्णेकर, धर्मा साळगावकर, प्रविण दाभोलकर, गौरव वळवईकर, हरीचंद्र हरमलकर, सुरेश गुरव, जगन्नाथ परब, दया केरकर, आकाश परब, संकेत लोटलीकर, दामोदर लोटलीकर, दिलीप लोटलीकर, नितीन गौडा, प्रशांत हळदणकर, स्वप्नेश मोरजकर, नकूल गाड, संतोष केरकर, दिगंबर आमोणकर, अखिल सातार्डेकर, कुणाल रायकर, सुरज शिंदे, केदार रावळ, देवानंद आमोणकर, चंद्रकांत गडेकर, सार्थ गोवेकर, हिरू महाले, अतुल चोडणकर, अजय सातार्डेकर, विनोद मयेकर, अशोक मांद्रेकर, किरण नाईक, आनंद परब, चंद्रशेखर कळंगुटकर, शेखर खडपकर, दिलीप खोलकर, चंद्रकात गावस, रवळनाथ चोडणकर, राजेश भोसले यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com