Mapusa Municipal Council: म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांचा राजीनामा

महापालिकेचे नगराध्यक्षपद हे महिला उमेदवारासाठीच राखीव आहे.
shubhangi waigankar
shubhangi waigankarDainik Gomantak

म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी राजीनामा दिला आहे. सत्ताधारी लोकांचा दबाव आणि पक्षातील आंतर्गत विरोध यामुळे शुभांगी वायंगणकर यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेचे नगराध्यक्षपद हे महिला उमेदवारासाठीच राखीव असल्याने याठिकाणी महिला उमेदवारच नगराध्यक्ष होतील.

(shubhangi waigankar resigns as President of Mapusa Municipal Council)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com