पणजी महापालिकेत भाजपचीच सत्ता असुन सुध्दा मातीच्याच रस्त्याहून वाहतूक

दैनिक गोमन्तक
रविवार, 3 जानेवारी 2021

पणजी राजधानीतील  भाजप कार्यालयाजवळ मातीच्याच रस्त्याहून वाहतूक होत आहे. 

पणजीः पणजी महानगरपालीकेमधेये भाजप ची सत्ता आहे. शहारात मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी अंतरगत विकास कामे चालु आहे पण पणजी राजधानीतील  भाजप कार्यालयाजवळ मातीच्याच रस्त्याहून वाहतूक होत आहे. 

गेल्या काहि महिन्यापासुन भाजप कार्यालयामागील दादा वैद्घ रस्त्याच्या बाजुच्या पदपथावर टाकण्यात आलेला कचरा पडुन आहे. त्यामुळे या पदपथावरुन पादचाऱ्याना जाता येत नाही या महापालिकेत भाजपचीच सत्ता असुन सुध्दा ही स्थिती आहे..

संबंधित बातम्या