मयेतील वीज समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन

Dicholi-Power Department Engineer Shri. Santosh Kumar Sawant and Goa Forward activists addressing Kerkar regarding power issues.
Dicholi-Power Department Engineer Shri. Santosh Kumar Sawant and Goa Forward activists addressing Kerkar regarding power issues.

डिचोली - भर पावसाळ्यात (Rain Season) मये भागात वीज समस्येने (Power problem) डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून मये भागात विजेचा आपालिपा चालूच आहे. या समस्येच्या (problem) पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डने (Goa Forward) मंगळवारी डिचोलीतील वीज कार्यालयावर धडक दिली. (Solve the power problem in Mayet , otherwise let's agitate)

गोवा फॉरवर्डचे सचिव तथा मयेतील नेते संतोषकुमार सावंत यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी सहायक वीज अभियंते श्री. चंद्रन यांची भेट घेवून या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मयेतील वीज समस्येचा पाढाच वाचला. 

यावेळी गोवा फॉरवर्डचे मये गटाध्यक्ष आनंद पार्सेकर, उपाध्यक्ष विरेंद्र पत्रे, प्रवक्ते ऍड. विशाल मातोणकर,  अजित सावंत, आपा साळगावकर, सुंदर कारबोटकर आदी कार्यकर्ते होते. येत्या पंधरा दिवसात वीज समस्या दूर करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

मागील महिन्यात तडाखा दिल्याने ही समस्या उद्भवली असून, सध्या पावसामुळे कामे करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे वीज अभियंते श्री. चंद्रन यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. शक्य तो लवकर ही समस्या सोडविण्यासाठी खात्याचे प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com