कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाचा तृणमुलमध्ये प्रवेश

उदय गावकर (Uday Gavkar) कॉंग्रेस (Congress) पक्षाचे एक क्रियाशील कार्यकर्ते होते.
कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाचा तृणमुलमध्ये प्रवेश
उदय गावकर तृणमूल कॉग्रेमध्ये प्रवेश देताना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझीन फालेरो व इतर मान्यवर.Dainik Gomantak

काणकोण: माजी मंत्री (Ex- Minister) वासू पायक गावकर यांचे पुत्र उदय गावकर (Uday Gavkar) यांचा तृणमूल कॉग्रेमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री वासू पायक गावकर यांचे पुत्र उदय गावकर यांनी आज तृणमूल कांग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे.पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझीन फालेरो यांनी त्याना पक्षात प्रवेश देऊन त्याचे स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासोबत सांगेचे आमदार प्रसाद गावकर उपस्थित होते. पी.चिदंबरम (P. Chidambaram) काणकोणात आल्यावेळी त्यांनी मोलेमा येथील बैठकीत अनुसूचित समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले होते.उदय गावकर यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने काणकोण मतदार संघाचे पक्षाचे ते येत्या विधानसभा निवडणूकीचे उमेदवार ठरू शकतात.

उदय गावकर तृणमूल कॉग्रेमध्ये प्रवेश देताना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझीन फालेरो व इतर मान्यवर.
पाणी समस्या सोडवा अन्यथा 'घागर मोर्चा'

उदय गावकर कॉंग्रेस पक्षाचे एक क्रियाशील कार्यकर्ते (Workers) होते. त्याच्या तृणमूल कॉंग्रेस प्रवेशामुळे अन्य उमेदवारावर परिणाम होऊ शकतो असा राजकीय (Political) निरिक्षकाचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com