श्री गणेशाच्या भक्तीमय गीतांचं आरोग्यमंत्री विश्वजित राणेंच्या हस्ते लोकार्पण

या लोकार्पण सोहळ्यास समाजसेवक श्री विनोद शिंदे (Vinod Shinde) व सर्व कलाकार उपस्थित होते. सत्तरीतील युवा संगीत गायक रोहिदास गांवकर (Rohidas Gaonkar) यांनी संगीत व गायन केलेल व श्री संदेश नेरुरकर वास्को यांनी लिहिले आहे.
श्री गणेशाच्या भक्तीमय गीतांचं आरोग्यमंत्री विश्वजित राणेंच्या हस्ते लोकार्पण
Viswajit RaneDainik Gomantak

देवा श्री गणेशाच्या भक्तीमय गीताच आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Viswajit Rane) याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास समाजसेवक श्री विनोद शिंदे (Vinod Shinde) व सर्व कलाकार उपस्थित होते. सत्तरीतील युवा संगीत गायक रोहिदास गांवकर (Rohidas Gaonkar) यांनी संगीत व गायन केलेल व श्री संदेश नेरुरकर वास्को यांनी लिहिले आहे.या कोकणी श्री गणेश भक्तीमय गीताच खास वैशिष्ट्य म्हणजे यात गोव्यातील विविध भागातील महिला वादक कलाकारांनी वादन केले आहे.

Viswajit Rane
मुरगांव नगरसेवक दयानंद नाईक यांच्या कडुन स्वच्छता मोहीम

या गायन सौ अनुष्का थळी , तबला कु गौतमी आमोणकर ,पखवाजवादक कु. हेमलता सतरकर हार्मोनियम वादक कु.अपूर्वा बुगडे ,टाळ साथ कु. पुजा धुरी, कु. प्रज्ञा वारखंडकर व प्रीयका सतरकर, मीलीद सालेलकर तर निवेदन श्री शाम गावकर , छायाचित्रण श्री प्रविण सावंत श्री चंद्र सावंत यांनी केले आहे. श्री मकरंद वेलींगकर,भिवा गावकर याचे यात विशेष सहकार्य लाभले तसेच श्री गणेश संस्था गणेश मंदिर गणेशपुरी म्हापसा याचे ही विशेष सहकार्य लाभले आहे.हे भक्तीमय गाणे युट्यूबवर रोहिदास गांवकर या नावे ऐकू शकतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com