कळंगुट रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणाला 'वेगळं' वळण..

निरीक्षक नालास्को रापोझ यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.
Souza Lobo Restaurant Case Update

Souza Lobo Restaurant Case Update

Dainik Gomantak 

कळंगुट (Souza Lobo Restaurant Case ): सोझा लोबो (Souza lobo restaurant ) रेस्टॉरंट तोडफोड प्रकरण कळंगुट (calangute) पोलीस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. कळंगुट पोलीस स्थानकाचा ताबा लक्षी आमोणकर यांच्याकडे दिला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com