चिखली येथे सेंट अँथनी क्रॉस पुतळा मोडतोड प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने कृत्य केले असल्याचा प्राथमिक अंदाज
indore husband took her on honeymoon told wife i have weak body fir registered in police station
indore husband took her on honeymoon told wife i have weak body fir registered in police stationDainik Gomantak

वास्को: Chikhli येथील सेंट अँथनी क्रॉस पुतळ्याला झाकणाऱ्या काचेच्या संरचनेचे कोणी अज्ञातांनी नुकसान केल्याचे समजते. वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक व मॅन्युएल फर्नांडिस यांनी सदर माहिती दिली.ही घटना घडल्याची तक्रार चिखली येथून केली आहे.

(St. Anthony's cross statue at Chikhli destruction registered FIR)

indore husband took her on honeymoon told wife i have weak body fir registered in police station
Goa Accident: करमल घाटात अपघातांची मालिका सुरुच, रस्ता रुंदीकरणाची आवश्‍यकता!

गुरुवारी रात्री 8 च्या दरम्यान आणि शुक्रवारी सकाळी 7 वाजता सेंट अँथनी येथे तमसोडा- चिखली येथे काही अज्ञातांनी सेंट अँथनी क्रॉसच्या पुतळ्याला झाकणाऱ्या काचेच्या संरचनेवर दगडफेक केली आहे. ख्रिश्चन धर्माचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने ही दगडफेक केली आहे.

indore husband took her on honeymoon told wife i have weak body fir registered in police station
Goa AAP: हिंमत असेल तर शपथपत्र मोडलेल्या आमदारांवर एफआयआर दाखल करा

तपासात दगडफेकीमुळे बाहेरील काचेची रचना तसेच पॅनल दोन्ही बाजूंनी खराब झाले आहे. मात्र पुतळ्याला कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणावरुन आयपीसी कलम 295, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा गोवा पोलिस तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com