भाजपा युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश समिती अध्यक्ष समीर दयानंद मांद्रेकर यांनी आज जाहीर केली. प्रदेश सरचिटणीसपदी अखिल सुरेश प्रभू पर्रीकर यांची नियुक्ती केली आहे तर उपाध्यक्षपदी सौ रिमा सोनुर्लेकर, आशिश गणेश फळदेसाई व अभिषेक रामदास काकोडकर .

पणजी :  भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश समिती अध्यक्ष समीर दयानंद मांद्रेकर यांनी आज जाहीर केली. प्रदेश सरचिटणीसपदी अखिल सुरेश प्रभू पर्रीकर यांची नियुक्ती केली आहे तर उपाध्यक्षपदी सौ रिमा सोनुर्लेकर, आशिश गणेश फळदेसाई व अभिषेक रामदास काकोडकर आणि सचिव म्हणून उर्वेश रेडकर, रघुवीर शिरोडकर, अ‍ॅड. गौरेश जोसलकर, अनुप मापारी, संजू पागी व करण गोवेकर यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत.

समितीच्या सदस्यपदी रोहन ऊर्फ चंद्रकांत नास्नोळकर, धर्मा नाईक, अमय रामचंद्र बांदोडकर, अमेय सैल, सिध्देश नाईक देसाई, पारसनाथ दीवानी, रामु राठोड, डॉ. गौरव नार्वेकर, करीना शिरोडकर, अड. गौरांग पाणंदीकर, गौरव नाईक गोवेकर, सुरज परब, विठू शेटगांवकर, सुनय परब, सनी नाईक, संदीप वेळीप, गितेश पालकर, विराज नाटेकर, दशरथ तारी, संदेश शिरोडकर, किरण नाईक, शब्बीर जमादार, वैभव साळगांवकर, सर्वेश हळर्णकर, ब्रिजेश भोसले, अ‍ॅड. गौतमी रायकर, प्रथमेश शेट, मनिष नाईक, रोहन गावस देसाई, चिंतामणी गांवकर, प्रथमेश तुळसकर, सद्‍गुरु गुरव, मिलींद नाईक, मनिष गांवस, नंदिनी देसाई, रविराज बांदोडकर, आतिश शेटगांवकर व मंदार नाईक यांची नियुक्त केली आहे.

संबंधित बातम्या