''राज्यसरकार विरोधकांना सतावण्यासाठी पोलिस मॅन्युअल तयार करत नाही''

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

राज्य सरकार आपल्या राजकीय विरोधकांना सतावण्यासाठी मुद्दामहून पोलीस मॅन्युअल तयार करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

पणजी: राज्य सरकार आपल्या राजकीय विरोधकांना सतावण्यासाठी मुद्दामहून पोलीस मॅन्युअल तयार करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

काँग्रेस हाऊस ्मध्ये प्रवक्ते तूलियो डिसोजा आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले मुंबई पोलीस मॅन्युअल चा वापर पोलीस करतात. राज्याला स्वतंत्र पोलीस कायदा नाही.सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये आदेश देऊ नये राज्य सरकार याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. (The state government is not preparing a police manual to harass the protesters)

किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरून गोव्यातील मच्छिमार संतप्त

यामुळे अनेक गुन्हेगर सुटुन जातात. पोलिसांचा वापर सरकार हातातील बाहुल्याप्रमाणे मॅन्युअल नसल्यामुळे राज्य सरकार करू शकते. पोलिसांचा वापर करून राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजपचे राज्य सरकार करत आहे.

संबंधित बातम्या