कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोंकणी भाषेला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही कारण, कोंकणी ही गोव्याची राजभाषा आहे.
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंत
CM Pramod SawantDainik Gomantak

गोवा: गोवा, कर्नाटक, केरळ याठीकाणची कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नाही तर ती एक स्वतंत्र भाषा आहे. कोंकणी भाषेला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. कारण कोंकणी ही गोव्याची राजभाषा आहे. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. अखिल भारतीय कोंकणी परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वक्तव्य केले.

(statement by Chief Minister Pramod Sawant Konkani is not a dialect of Marathi)

CM Pramod Sawant
गोवा शिपयार्डमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी मुख्यमंत्री प्राधान्य देणार; कृष्णा साळकर

गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोंकणीचाही समावेश

गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोंकणी भाषेचाही समावेश झाला आहे. याशिवाय 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली. यामध्ये 8 भारतीय भाषा आहेत.

आसामी, भोजपुरी, संस्कृत, डोंगरी, मैथिली, मणिपुरी आणि मिझो या भाषाही ट्रान्सलेटमध्ये असतील. मध्यभारतात जवळपास 20 लाख लोक कोंकणी भाषेचा वापर करतात. त्यामुळे गुगलने कोंकणी भाषेचा समावेश केलेला आहे.
भारताची प्राचीन भाषा म्हणून प्रचिलीत असलेल्या संस्कृतचाही गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबत बोलताना गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, आयझॅक कॅसवेल म्हणाले, "संस्कृत भाषेचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश करण्यासाठी आम्हाला अनेक लोकांनी विनंती केली होती. याचबरोबर आम्ही ईशान्य भारतातील भाषांचा देखील समावेश केला आहे." गुगल ट्रान्सलेटमध्ये एकूण 19 भारतीय भाषा आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.