गोव्यात तापमानात होणार असा बदल

Storm Niwar has not affected on Goa
Storm Niwar has not affected on Goa


पणजी : कमी दाबाच्या पट्टयामुळे निवार चक्रीवादळाचे परिणाम गोव्यात जास्त दिसून आले नाही. तापमानानुसार पावसाची शक्यता कमी झाल्याने रात्रीच्या तापमानाची सामान्य पातळी  घसरण्याची शक्यता आहे. या वादळाचा गोव्यावर फारसा परिणाम झाला नाही, कारण गेल्या काही दिवसांत  आकाश अंशतः ढगाळ होते. कमाल तापमान सुमारे 33-34से. होतं, दरम्यान रात्रीचा पारा साधारणपणे 23-24 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढला, जो सामान्यपेक्षा काही अंशांनी कमी असतो परंतु सरासरी श्रेणीत असतो.


२ नोव्हेंबरच्या सुमारास, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे,  परंतु बहुधा ढगाळ परिस्थिती असू शकेल परंतु गोव्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही,”  .येत्या पाच दिवसात पावसाची शक्यता खूपच कमी आहे. किमान  हवामान कोरडे राहण्याची शक्यता आयएमडीचे वैज्ञानिक राहुल एम, यांनी वर्तवीली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com