नरकासुर दहनाच्या धामधूमीत युवकांच्या गटात झटापट

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

शहरात नरकासुर दहनाची धामधूम सुरू असतानाच आल्तिनो येथील पोलिस वसाहतीत रात्री पावणे बाराच्या सुमारास युवकांच्या दोन गटात झटापट झाली.

पणजी : शहरात नरकासुर दहनाची धामधूम सुरू असतानाच आल्तिनो येथील पोलिस वसाहतीत रात्री पावणे बाराच्या सुमारास युवकांच्या दोन गटात झटापट झाली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले आहे. नरकासूर पाहण्यास आलेल्या आणि नरकासूर बनविणाऱ्या मंडळातील युवकांमध्ये ही झटापट झाल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.

संबंधित बातम्या