Goa Accident: ढवळी येथे अचानक ट्रकला लागलेली आग विझवण्यात यश

ढवळी येथे ट्रकला आग
Fire Brigade
Fire BrigadeDainik Gomantak

फोंडा: ढवळी बगल रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवण्यात आलेल्या जी 05 टी 6888 या क्रमांकाच्या ट्रकला अचानक आग लागल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. ही आग आज (सोमवारी) संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास लागली.

(Succeeded in extinguishing the sudden truck fire at Dhavali)

Fire Brigade
Sonali Phogat Case|गोवा पोलिसांचे एक पथक आज हरियाणाला रवाना होणार

ट्रक बंद असतानाच आग लागली. बॅटरीमुळे कदाचित आग लागली असावी, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा अग्निशामक दलाला कळवल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com