गोवा फुटबॉल विकास परिषद स्थापनेचा निर्णय चुकीचा - युरी आलेमाव

फुटबॉल अनुकूलतेसाठी आणखी प्रयत्न आवश्यक
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

गोवा फुटबॉल असोसिएशन असताना गोवा फुटबॉल विकास परिषदची स्थापना का करण्यात आली ?. असा प्रश्न करत कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केला. आलेमाव यांनी गोवा सरकारने स्थापन केलेल्या गोवा फुटबॉल विकास परिषद स्थापनेच्या उद्देशावरच बोट ठेवले आहे. ते गोवा विधानसभेत सूरु असलेल्या अधिवेशनादरम्यान बोलत होते. (The decision to establish the Goa Football Development Council was wrong - Yuri Alemav )

Yuri Alemao
सांगे येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

पुढे बोलताना आमदार युरी आलेमाव म्हणाले की, गोवा फुटबॉल विकास परिषद स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. कारण गोव्यातील फुटबॉलची आज जी अवस्था झाली आहे. त्यामुळे गोवा फुटबॉल विकास असोसिएशनचे पुनरुज्जीवन करणे आता आवश्यक झाले आहे.

Yuri Alemao
Goa Cyber Crime: 214 सायबर गुन्ह्यांपैकी केवळ 62 प्रकरणांचा तपास लावण्यात यश

आलेमाव यावेळी म्हणाले की, आजची राज्यातील फुटबॉलसाठीची स्थिती आवश्यक तितकी अनुकूल नाही. ती खेळाडूंना अधिक अनुकूल निर्माण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे ही ते म्हणाले.

Vishwajit Rane : राज्यात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे धास्ती

पणजी : राज्यात सध्या डेंग्यूच्या साथीने थैमान घातलं आहे. राज्यात ठिकठिकाणी लोकांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयांमध्येही गर्दी दिसू लागली आहे. आता गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अधिकृतरित्या डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सादर केली आहे. राज्यात डेंग्यूचे 102 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर उपाययोजना आखल्या जात असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com