Goa: डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकार न्याय दईल

Goa: डॉक्टर्स, परिचारिका यांना सरकार योग्य न्याय देईल. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले.
Goa: डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकार न्याय दईल
Goa: Health minister Vishwajit Rane with covid yodhaDainik Gomantak

दाबोळी: कोविड (Covid19) काळात अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर्स (Docters), परिचारिका यांना सरकार योग्य न्याय देईल. त्यांनाही येत्या तीन-चार महिन्यांत नोकरीमध्ये कायम करण्यात येईल असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले. चिखली उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. बोगमाळो येथे आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. याप्रसंगी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कार्लुस अल्मेदा, आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. डीसा, लसीकरण अभियान नोडल अधिकारी (Nodel Officer) डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.

Goa: Health minister Vishwajit Rane with covid yodha
Goa: ‘एकजुटीने झुंज देऊया’ व्‍हायरल

काहीजण सतत टीका करतात. मात्र, सरकारने योग्य पावले उचलल्याने कोरोना महामारी नियंत्रणात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुका जवळ आल्याने विरोधक प्रत्येक गोष्टीवर टीका करत आहेत. असे ते म्हणाले. डॉक्टर्स, (Docters) परिचारिका (Nurse) यांना सरकार योग्य न्याय देईल. त्यांना येत्या तीन-चार महिन्यांत नोकरीमध्ये (Job) कायम करण्यात येईल असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Vishwajeet Rane) यांनी केले.

Goa: Health minister Vishwajit Rane with covid yodha
Goa: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आमदार सरदेसाई यांची सरकारकडे मागणी

Related Stories

No stories found.