Navewade Competition: नवेवाडे येथील गणेशोत्सवाप्रित्यर्थ आयोजित स्पर्धांचा निकाल जाहीर

गजश्री विद्यालय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा मोठ्या उत्साहात
Navewade  News
Navewade News Dainik Gomantak

वास्को: नवेवाडे येथे गजश्री विद्यालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाप्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी बक्षिसे स्विकारताना विजेत्यांनी एकच जल्लोष केला.

(The results of the competitions held at Navewade Goa have been announced)

यंदा ही गजश्री विद्यालयाचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर लहान मुलांसाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे आहे.

Navewade  News
Goa Politics: पक्षांतरावर सुदिन ढवळीकर म्हणतात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’

वेशभूषा स्पर्धा- प्रथम बक्षीस- रीटझ कारवाल्हो, दुसरे बक्षीस- विहान फडते, तिसरे बक्षीस- प्लेविय्या लुकास, उत्तेजनार्थ बक्षीस- झोया शेख, प्रिया कट्टीमणी.

चित्रकला स्पर्धा- कनिष्ठ गट- प्रथम बक्षीस कुणाल बार, दुसरे बक्षीस सप्तक घोराई, तिसरे बक्षीस- समीर बार.

वरिष्ठ गट प्रथम बक्षीस- इशा कांबळे, दुसरे बक्षीस- बिशनॉय घोराई, तिसरे बक्षीस- साची बन्सोडे.

उपकनिष्ठ गट- प्रथम बक्षीस- फ्लेविया लूकास, दुसरे- रूची चलवादी, तिसरे बक्षीस- भव्य शिवम.

Navewade  News
Goa Congress: काँग्रेसने पुनर्बांधणीसाठी कसली कंबर; सर्व गट समित्यांची करणार पुन्हा स्थापना

नृत्य स्पर्धा:- कनिष्ठ गट पहिले बक्षीस- स्नेहल नाईक, दुसरे बक्षीस- प्रीती कट्टीमणी, तिसरे बक्षीस- मुग्धा धुरी.

वरिष्ठ गट:- प्रथम- चैतन्य पिल्लई, दुसरे- मिलाग्रीन अँड्रू, तिसरे- पूजा शिवम.

महिलांसाठी आयोजित स्पर्धेत प्रथम दया आमोणकर व तेजा नाईक तर सांगीत नृत्य स्पर्धेत दिया व कनिका गटाला बक्षीस प्राप्त झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com