Caculo Mall Road Closed: काकुलो मॉल ते हाजी अली मार्ग दोन महिने राहणार बंद

जलवाहिनी दुरुस्ती, रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाने घेतला निर्णय
Caculo Mall
Caculo MallDainik Gommantak

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून काकुलो मॉल, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ते हाजी अली पर्यंतच्या मार्गावर जलवाहिनी, सांडपाणी व्यवस्थापन यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. या कामाचा वेग वाढण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

(the road from Caculo Mall to Haji Ali, St.Inez, will remain closed for the period of 60 days )

Caculo Mall
Vijai Sardesai on Ration Scam : गोव्यात लुटारुंसाठी 'All is Well'; धान्य घोटाळ्यावरुन सरदेसाईंची बोचरी टीका

मिळालेल्या माहितीनुसार गोवा प्रशासन विभागाने आज एक नोटीस जारी केली आहे. त्यानूसार पुढील 60 दिवस काकुलो मॉल, ( सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, पणजी ) ते हाजी अलीपर्यंतचा मार्ग जलवाहिनी, सांडपाणी व्यवस्थापन दुरुस्ती तसेच रस्ता दुरुस्तीसाठी बंद ठेवला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Caculo Mall
Goa coastal: राज्याच्या किनारी सुरक्षेला येणार बळकटी; नौदल, तटरक्षक दलाचा संयुक्त सराव सुरु
Caculo Mall
Caculo MallDainik Gommantak

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असून उत्तर गोव्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे ही प्रशासनाने म्हटले आहे. नागरिकांना या मार्गाऐवजी भारतीय सैन्यदल रुग्णालयापासून ते बाल गणेश मंदिरापर्यंतच्या मार्गाचा पर्यायी व्यवस्था म्हणून वापर करता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com