Raj Kundra case: गोव्यातील तीन मॉडेल्स मुंबई पोलिसांच्या रडारवर

तिन्ही मॉडेल्सनी राज कुंद्राचे सहकारी निर्माते आणि छायाचित्रकारांबरोबर काम करत होत्या अशी माहिती मिळाली आहे. एक मॉडेल मडगावात तर दुसरी मॉडेल फोंड्यात राहते.
राज कुंद्रा प्रकरणात गोव्यातील तीन मॉडेल्सचे (Three models from Goa in the Raj Kundra case) नाव पुढे आले आहे.
राज कुंद्रा प्रकरणात गोव्यातील तीन मॉडेल्सचे (Three models from Goa in the Raj Kundra case) नाव पुढे आले आहे.dainik gomantak

मडगाव: पॉर्न मुव्हीजमुळे (Because of porn movies) सध्या गोत्यात आलेला आणि मुंबई तुरुंगाची हवा खाणारा राज कुंद्रा प्रकरणात गोव्यातील तीन मॉडेल्सचे (Three models from Goa in the Raj Kundra case) नाव पुढे आले असून मुंबई पोलीस येत्या आठवड्यात त्यांच्या जबान्या नोंद करण्यासाठी त्यांना समन्स पाठविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त मुंबईच्या एका व्हेब वाहिनीने दिली आहे.

राज कुंद्रा प्रकरणात गोव्यातील तीन मॉडेल्सचे (Three models from Goa in the Raj Kundra case) नाव पुढे आले आहे.
Raj Kundra ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वकिलाने जामिनासाठी केला अर्ज

या मॉडेल्सची नावे जरी सांगण्यात आली नसली तरी त्यापैकी एक मॉडेल मडगावात तर दुसरी मॉडेल फोंड्यात राहते. तिसरीचे वास्तव्याचे ठिकाण जरी कळलेले नसलेले तरी बहुतेक ती पर्वरीला राहणारी असावी असे सांगण्यात येत असल्याचा दावा या वाहिनीने केला आहे.

राज कुंद्रा प्रकरणात गोव्यातील तीन मॉडेल्सचे (Three models from Goa in the Raj Kundra case) नाव पुढे आले आहे.
Raj Kundra Case: पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा! करार करण्यास नकार दिला तर..

या तिन्ही मॉडेल्स मागच्या वर्षांपर्यंत मुंबईत होत्या पण मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर त्या तिघीनीही मुंबई सोडून गोवा गाठला असे सांगितले जाते. या तिन्ही मॉडेल्सनी राज कुंद्राचे सहकारी निर्माते आणि छायाचित्रकारांबरोबर काम करत होत्या अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com