डिचोली तालुक्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

 जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी डिचोली तालुक्यात शांततेत मतदान सुरु झाले आहे.

डिचोली: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी डिचोली तालुक्यात शांततेत मतदान सुरु झाले आहे.  सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. सकाळपासूनच मतदारांची पावले मतदान  केंद्राकडे वळत होती.

केंद्राने कृषी कायदे संसदेमध्ये मंजूर करण्यापूर्वी त्यावर पुरेशी चर्चा केली नाही -

काही मतदान केंद्रावर सकाळीच मोठ्या नसल्या, तरी मतदारांच्या रांगा दिसत होत्या. सकाळी 9.30 वाजेपर्यंत तर काही केंद्रावर शुकशुकाट होता. मतदान केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.  मतदारांमध्ये मात्र मोठासा उत्साह दिसून येत नाही.

आणखी वाचा:

दक्षिण गोव्यातील ९६ उमेदवारांचे भवितव्य आज होणार सीलबंद -

 

 

संबंधित बातम्या