देशाच्या इतिहासात काय घडले याचे ज्ञान आजच्या पिढीला माहीत असणे महत्वाचे

देशाचा इतिहास समजून घ्यायला पाहीजे..स्वःतच्या देशाचे अज्ञान असणे खुप वाईट आहे
देशाच्या इतिहासात काय घडले याचे ज्ञान आजच्या पिढीला माहीत असणे महत्वाचे
IffI Dainik Gomantak

आपल्या देशाच्या (country) इतिहासात काय घडले याचे ज्ञान आजच्या पिढीला माहीत असणे महत्वाचे आहे. सिनेमाचे (cinema) माध्यम त्यासाठी उत्कृष्ठ आहे असे मत उधम सिंह या सिनेमाचे निर्माते सुजित सरकार यांनी व्यक्त केले.ते मास्टरक्लास सत्रात बोलत होते.

यावेळी त्यांनी उधम सिंह सिनेमा निर्मीती करतानाचा अनुभव सांगितला. हीरोइझम पेक्षा सामान्य माणसाच्या वास्तववादी कथा सिनेमातून मांडायला हव्यात असे आपणाला वाटते असते म्हणाले.

IffI
अभिनय कयताना थिएटर तसेच कॅमेरासमोर एक्टींग करणे आव्हानात्मक

उधम सिंह सिनेमा हा स्र्कीप्टेड सिनेमा नसून खर्‍या घटनेवर आधारीत असलेला सिनेमा आहे. हासिनेमा तयार करण्यापूर्वी मी भगतसिंगवर (Bhagat Singh) आधारीत सिनेमा तयार करणार होतो.पण त्यावेळी मला उधम सिंह यांच्याविषयी समजले.व मी उधम सिंह सिनेमा करण्यास प्राधान्य दिले असे ते म्हणाले.यावेळी जलियानवाला बागचा अभ्यिस, त्याचा इतिहास समजून घेणे व तो हुबेहुब मांडणे यावर मी भर दिला.

देशाचा इतिहास समजून घ्यायला पाहीजे..स्वःतच्या देशाचे अज्ञान असणे खुप वाईट आहे असे मत त्यिंनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com