Goa Petrol Diesel Price: दक्षिण ते उत्तर, गोव्यात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

महाराष्ट्र-छत्तीसगडमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्या
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price in Goa
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price in Goa Dainik Gomantak

Goa Petrol Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुस-या दिवशी प्रति बॅरल 2 डॉलरची वाढ झाली आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. आज महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 0.96 रुपयांनी वाढून 107.17 रुपयांवर पोहोचले असून डिझेल 0.93 रुपयांच्या वाढीसह 93.66 रुपये झाले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.60 रुपयांनी वाढून 103.58 रुपये आणि डिझेल 0.59 रुपयांनी वाढून 96.55 रुपये झाले आहे. याशिवाय हरियाणा, हिमाचल, जम्मू-काश्मीर, बिहार आणि आसाममध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price in Goa
Margao Railway : धावत्या ट्रेनमधून उतरताना पाय सटकला अन् जीवास मुकला

गोव्यातील आज (शनिवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नसून, भाव जैसे थे आहेत. गोव्यात पेट्रोलची 97.75 तर डिझेलची 90.29 या दराने विक्री होत आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.75

  • Panjim ₹ 97.75

  • South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.29

  • Panjim ₹ 90.29

  • South Goa ₹ 89.68

Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price in Goa
Goa Congress : गोवा काँग्रेसचे तीन दिग्गज आमदार भारत जोडोमध्ये सामिल; राहूल गांधी यांची राजस्थान येथे घेतली भेट

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com