जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

पणजी येथे पेट्रोल 106.16 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 97.05 रुपये प्रति लिटर आहे.
जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Dainik Gomantak

गोवा: तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. गोव्याची राजधानी पणजी येथे पेट्रोल 106.16 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 97.05 रुपये प्रति लिटर आहे. (Today's petrol diesel rates in goa)

Petrol Diesel
Goa Sand Extraction: ट्रक रस्‍त्‍यावरच झाला उभा!

Goa Petrol Price (Per Litre)

North Goa - ₹ 106.16

Panjim - ₹ 106.16

South Goa - ₹ 105.88

Goa Diesel Price (Per Litre)

North Goa - ₹ 97.05

Panjim - ₹ 97.05

South Goa - ₹ 97.68

Petrol Diesel
गोमन्तकच्या ‘कौन बनेगा आमदार?’ स्पर्धेचे आज बक्षीस वितरण

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.