जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात
जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
Diesel PriceDainik Gomantak

संपुर्ण देशभरात महागाई वाढत असतानाच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात काहीशी वाढ होत आहे. त्यामुळे तेल पुन्हा महाग होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर आज गोव्यातील पेट्रोलचे दर 106.61 रु. प्रत. आणि डिझेलचे दर 97.39 रु. प्रत. पर्यंंत आहेत. (Today's petrol-diesel rates in Goa )

Diesel Price
कोलवाळ कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी

Goa Petrol Price

North Goa ₹ 106.61

Panjim ₹ 106.51

South Goa ₹ 105.88

Goa Diesel Price

North Goa ₹ 97.39

Panjim ₹ 97.39

South Goa ₹ 96.78

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com