Tour Guide: गोव्यातील हॉटेल्स का लोकप्रिय आहेत?

येथील हॉटेलमधील प्रत्येक भेटणारा व्यक्ति मित्र बनतो.
Tour Guide: गोव्यातील हॉटेल्स का लोकप्रिय आहेत?
Tour Guide: गोव्यातील हॉटेल्स का लोकप्रिय आहेत? Instagram /@pappichulohostel

योग्य आणि चांगल्या प्रकारचे हॉटेल (Hotel) शोधणे हे फारच त्रासदायक ठरू शकते. Airbnb आणि Oyo सारख्या अॅप्सवर उपलब्ध असलेल्या भरपूर पर्यायांमुळे गोंधळ कमी होण्याएवजी वाढला आहे. तुम्ही जर ग्रुपने प्रवास अकरत असाल तर व्हीला (Villa) आणि हॉटेल्स (Hotels) जाणे हा योग्य पर्याय असतो. परंतु तुम्ही जर एकटेच प्रवास करत असाल तर बॅकपॅकर्स हॉटेल्सची लोकप्रियता वाढत आहे.चला तर मग जाणून घेऊया गोव्यातील हॉटेल्सबद्दल अधिक माहिती.

येथील हॉटेल्समध्ये आल्यावर एक अनोखा अनुभव देणारी गोष्ट म्हणजे भावनेची उबदार भावना. तुम्ही जर एकट्यानेच प्रवास करत असाल तर येथे आल्यावर तुम्हाला अनेक मित्र मिळतील. इतर पर्यायाच्या तुलनेत हॉटेल्स हा स्वस्त पर्याय आहे हे देखील एक आकर्षक घटक आहे. असे असले तरी, प्रत्येक बॅकपॅकर्सच्या हॉटेल्सद्वारे ऑफर केलेल्या अनोख्या वातावरणामुळे इतर निवाससस्थानापेक्षा हॉटेल्सची निवड करणारे एक सभ्य बजेट असलेले प्रवासी देखील तुम्ही शोधू शकता. गोवा हे विदेशी लोकांचे प्रमुख आकर्षण आहे. हे लक्षात आले आहे की विदेशी लोक निवासासाठी बॅकपॅकर्स हॉटेल्सची निवड करतात. लोक इतर संस्कृतींचा अनुभव घेण्यासाठी, स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी येतात आणि येथील स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी इतर देशांमध्ये प्रवास करतात. हे सर्व होटल्समुळे शक्य आहे.

Tour Guide: गोव्यातील हॉटेल्स का लोकप्रिय आहेत?
Shopping Tips: शॉपिंगचा विचार करताय, तर साऊथ गोव्याला नक्की भेट द्या

हॉटेल्समध्ये पार्टी करण्याचा आनंद तुम्ही घेवू शकता. पार्टी म्हणजे फक्त जोरात, उग्र, हेडबँगिंग नाही तर शांत रात्री देखील एकमेकांशी संवाद साधने, सोबत कोकटेलचा आनंद घेत, संगीतचा आनंद घेता येतो.

* तुम्ही गोव्याला फिरायला आले की येथील हॉटेल्समध्ये राहण्याचे तीन कारण कोणते

*सर्व स्तरावरील लोकांच्या भेटी होतात

* येथील हॉटेल्समधील लोक गोव्यात फिरायला कोणत्या जागा प्रसिद्ध आहे हे सांगण्यास मदत करतात.

* येथे रोज पार्टीचा आनंद घेता येईल

* 500 -1000 रुपये प्रती रात्री एवढा सरासरी खर्च येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com